डोंबिवली ; ज्वेलर्स विरोधात फसवणुकीचा गुन्हा
डोंबिवली दि.०३ – मालक रमेश सोनी याच्याकडे मे ते जुलै २०१८ दरम्यान संजय पार्टे यांनी पत्नीसाठी मंगळसूत्र बनवण्यासाठी एक लाख चार हजार रुपये दिले. मात्र सोनियांनी पार्टे यांना मंगळसूत्र बनवून दिले नाही.
हेही वाचा :- डोंबिवलीत घरफोडी
तसेच यांचा मित्र अभय पाटील यांच्याकडील सोन्याचा हार आणि दिनेश पांड्या यांची सोनसाखळी आणि इतर दहा ते पंधरा लोकांचे पैसे आणि सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सोनी विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
Please follow and like us: