Dombivali ; तुमचे क्रेडीट कार्ड बंद जाल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक
डोंबिवली दि.२८ :- पूर्वेतील आयरे रोडवरील रुक्मिणी निवास इमारतीत राहणाऱ्या श्रेयस पद्माकर देसाई (२६) यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तुमचे क्रेडीट कार्ड बंद करण्यात येत असून त्याऐवजी नवीन कार्ड पाठवीत असल्याचे सांगितले.
हेही वाचा :- व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे पतीने तिच्या पत्नीला दिला तिहेरी तलाक
त्यासाठी जुन्या कार्डचा नंबर, ओटीपी नंबर, सीव्ही नंबर आदी माहिती विचारून घेत त्यांच्या क्रेडीट कार्डवरून २९ हजार ६७० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: