Dombivali ; प्रवासादरम्यान मंगळसूत्र चोरी
Hits: 0
डोंबिवली दि.११ :- पूर्वेतील पाथर्ली रोड येथील सर्वोदय पूजामध्ये राहणारी महिला सायंकाळी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परत येत होती. डिसेंबर रोजी सायन ते डोंबिवली असा रेल्वेने प्रवास करून डोंबिवली स्टेशन ते पाथर्ली असा त्यांनी रिक्षाने प्रवास केला.
हेही वाचा :- डोंबिवलीत विचित्र घरफोडी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास
या प्रवासादरम्यान त्यांचे मंगळसूत्र चोरीस गेले. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.