Dombivali ; पर्समधील रोकड चोरी

कल्याण :- डोंबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी येथील अंबरतीर्थ इमारतीत राहणाऱ्या शकुंतला अर्जुन खिल्लोर (60) या दाते हॉस्पिटल खाली असलेल्या एटीएम मध्ये गेल्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील एटीएम, डेबिट कार्ड व 2 हजार रुपयांची रोकड चोरी करण्यात आली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :- महात्मा गांधी स्मरणासाठी डोंबिवलीत उपोषण

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email