Dasara Wishes In Marathi ; हार्दिक शुभेच्छा
Hits: 0
{मुंबई आसपास ब्यूरो}
मुंबई दि.०८ :- महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दसऱ्या निमित मुंबई आसपास तर्फे सर्वना हार्दिक शुभेच्छा विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.