तुझ्या बापाचा राज आहे का..? आशिष शेलार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका

NRC या कायद्यामुळे केवळ मुस्लिम नागरिकांनाच नाही. तर हिंदू नागरिकांना देखील नागरिकत्व सिद्ध करणे जड जाईल. त्यामुळे NRC कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी वादग्रस्त विधान केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा :- जानेवारी २०२० मध्ये १,१०,८२८ कोटी रुपये जीएसटी सकल महसूल संकलित

यावेळी बोलताना शेलार म्हणाले की “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे, की रंग बदलणारा सरडा देखील आत्महत्या करेल. तर CAA हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचा राज्य आहे का”? ,अशी वादग्रस्त टीका शेलार शेलार यांनी यावेळी केलीNRC या कायद्यामुळे केवळ मुस्लिम नागरिकांनाच नाही. तर हिंदू नागरिकांना देखील नागरिकत्व सिद्ध करणे जड जाईल. त्यामुळे NRC कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना शेलार यांनी वादग्रस्त विधान केले.

हेही वाचा :- Kalyan ; भर वर्दळीतून रिक्षा गायब

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे, की रंग बदलणारा सरडा देखील आत्महत्या करेल. तर CAA हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे कोणाच्या बापाचा राज्य आहे का”? ,अशी वादग्रस्त टीका शेलार शेलार यांनी यावेळी केली

Hits: 3

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email