स्पर्धा आयोगाने संमिलिनीकरण नियमनात दुरुस्ती केली
भारतीय स्पर्धा आयोगाने 9 ऑक्टोबर 2018 रोजी संमिलिनीकरण नियमनात दुरुस्ती केली. यामुळे स्पर्धा आयोगासमोरील संमिलित प्रकरणांमध्ये पारदर्शकता येऊन त्याचा जलद निपटारा शक्य होईल. संमिलन तरतुदीतील सध्याच्या दुरुस्तीमुळे स्पर्धा कायद्याच्या कलम 29(1) अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नोटीशीला स्वच्छेने प्रतिसाद देता येईल.
नियमनातील ही दुरुस्ती आयोगाच्या www.cci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Please follow and like us: