कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये पत्रकार दिवस साजरा
{नारायण सुरोशी}
कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये पत्रकार दिनाचे अवचित साधुन पालिकेत पत्रकार कक्षा मधे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ट पत्रकार कैलाश महापदी व संजय चितले उपस्थित होते.
तसेच महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापति विकास म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापति विना जाधव तसेच सहायक जनसंपर्क आधिकारी माधवी पोफले व अन्य आधिकारी पत्रकाराना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते व पत्रकारांच्या हिता संदर्भात योग्य असे मार्ग दर्शन करून मनोगत वक्त केले यावेळी कल्याण डोंबिवली मधील सर्व पत्रकार बंधु मोठया संख्याने उपस्थित होते.
हेही वाचा :- Ulhasnagar ; भाजप नगरसेविकेच्या पतीने मागितली १ कोटीची खंडणी
Please follow and like us: