कल्याणात घरफोडी

डोंबिवली दि.११ :- कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील रुपा सोसायटीमध्ये राहणारे राकेश पवार हे पती-पत्नी कामावर गेले होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडुन घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीत विचित्र घरफोडी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email