लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 6 मे रोजी बिहारमधल्या 5 लोकसभा मतदार संघात मतदान

नवी दिल्ली, दि.०४ – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बिहारमध्ये येत्या 6 मे रोजी 5 मतदार संघात मतदान होणार आहे. सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारन आणि हाजीपूर या मतदार संघात मतदान होईल. 6 महिलांसह एकूण 82 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 8 हजार 899 मतदान केंद्रांवर मतदान होईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email