महाराष्ट्र विधान परिषदेसाठी द्विवार्षिक निवडणूक

नवी दिल्ली,-महाराष्ट्र विधान परिषदेसाठी विधानसभेने निवडून दिलेल्या 11 सदस्यांचा कार्यकाळ 27 जुलै 2018 रोजी संपत आहे. 

त्यांची नावे पुढील प्रमाणे :

  1. जयदेवराव मारुतीराव गायकवाड
  2. विजय विठ्ठल गिरकर
  3. माणिकराव गोविंदराव ठाकरे
  4. संजय सतीशचंद्र दत्त
  5. अनिल दत्तात्रय परब
  6. नरेंद्र अण्णासाहेब पाटील
  7. अमरसिंग शिवाजीराव पंडित
  8. शरद नामदेव रणपिसे
  9. सुनिल दत्तात्रय तटकरे
  10. महादेव जगनाथ जानकर
  11. जयंत प्रभाकर पाटील

 

या निवडणुकीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे :

अधिसूचना जारी 28 जून 2018 (गुरुवार)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2018 (गुरुवार)

अर्जांची छाननी 6 जुलै 2018 (शुक्रवार)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2018 (सोमवार)

मतदानाची तारीख 16 जुलै 2018 (सोमवार)

मतदानाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत

मतमोजणी 16 जुलै 2018 (सोमवार) संध्याकाळी 5 वाजल्यानंतर

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2018 (गुरुवार)

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email