वाहतूक पोलीस विलास शिंदेंची हत्या करणाऱ्या अहमद कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा
मुंबई दि.२९ :- तील खार येथे २०१६ मध्ये विनाहेल्मेट पकडलं म्हणून पोलिसाला मारहाण करणाऱ्या आरोपी अहमदअली मोहम्मद कुरेशीला मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेसोबत कुरेशीला न्यायालयाने ५० हजारांचा दंडही ठोठावला आहे. ज्यातील ४५ हजार रुपयांची रक्कम शहीद विलास शिंदे यांच्या पत्नीला देण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा :- कल्याणमध्ये घरफोडी
Please follow and like us: