नेरळ पोलिस स्टेशन चि धडक कारवाई…
नेरळ दि.२३ – आज दिनांक 23/2/2019 रोजी नेरळ पोलीस स्टेशनचे हद्दीत बेकरे गावात अवैधरीत्या दारूचा साठा असल्याबाबत नेरळ पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी सोमनाथ जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या वरुन त्यांनी सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी पोलिस नाईक नीलेश वाणी व इतर कर्मचारी यांना pro.रेडकामी पाठवले असताना.
हेही वाचा :- सीएसपीपी आणि ईपीईचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर 25 फेब्रुवारीला जाहीर होणार
त्यांना बेवारस स्थितीत सुमारे 90500/- रुपए किंमतीचा pro.माल मिळून आल्याने त्यांनी तो माल जागीच नाश केला आहे. सदर व्यवसाय कोणाचा याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. अवैध दारू व्यवसाय यावर मा. पोलिस अधीक्षक श्री अनिल पारसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिस यांनी अवैध व्यवसाय यावर धडक कारवाई सुरू केली आ
Please follow and like us: