व्हेंटिलेटरमध्ये जिवंत झुरळ,रूग्णाचा श्वास कोंडून मृत्यू

नाशिक- व्हेंटिलेटरमध्ये जिवंत झुरळ सापडल्याचा प्रकार नाशिक येथे घडलाय. व्हेंटिलेटरमध्ये जिवंत झुरळ असल्याने रूग्णाचा श्वास कोंडून मृत्यू झाला असा आरोप रुग्णांंच्या नातेवाईकांंनी केलाय.आडगाव मेडिकल कॉलेजमधीस ही घटना असून यामूळे एकच खळबळ माजलीय.दरम्यान प्रकारणी लवकरचं चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे भाजप आमदार बाळासाहेब सानप, यांनी म्हंटले आहे.

 

 

 

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email