तीन तलाक विरोधी विधेयक मागे घ्यावे,यासाठी पनवेल येथे मुस्लिम महिलांचा मोर्चा
नवी मुंबई – केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या तीन तलाक विरोधी विधेयक मागे घ्यावे,या मागणीसाठी पनवेल तालुका मुस्लिम समाज,शरियत बचाव कृती समितीतर्फे मंगळवारी मुस्लिम महिलांचा शांतता मूक मोर्चा काढण्यात आला.मोठ्या संख्येने या वेळी मुस्लिम महिला उपस्थित होत्या,तिहेरी तलाक विरोधी विधेयक येथील मुस्लिम महिलांना मान्य नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला.
Please follow and like us: