52 व्या युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ
नवी दिल्ली, दि.२३ – दिल्लीतील शाळांसाठी संसदीय कामकाज मंत्रालयाने आयोजित केलेल्या 52 व्या युवा संसद स्पर्धेला पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत झाला. नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ‘भारती पब्लिक स्कूल, स्वास्थ्य विहार, दिल्ली’ ला पंडित मोतीलाल नेहरू संसदीय ढाल प्रदान करण्यात आली.
Please follow and like us: