कमल हसन ह्यानी देशाला वाटणारया विधाने करू नये – विवेक ओवराय

विवेक ओबेरॉय ह्यानी सोमवारी अभिनेता कमल हासन यांच्या विवादस्पद बोल वर हल्ला चढवला आहे,आपल्या पक्षाच्या उम्मिद्वाराच्या प्रचारात अभिनेता कमल हासन भारत देशात पहिला अतिरेकी हिन्दू अशा विधान केला होता. कमल हसन यांच्या विधानाच्या अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ट्विट करून आपला विरोध व्यक्त केला आहे. कमल हसन यांच्या या टिप्पणीवर अनेक नेत्यांचा विरोध आहे.

हेही वाचा :- महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांची विशेष उपस्थिती

 त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे (भाजप) समर्थक विवेक ओबेरॉय यांनाही हे आवडले नाही. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये विवेक ओबेरॉय यांनी वरिष्ठ अभिनेता कमल हसन यांना लिहिले आहे, “प्रिय कमल सर, आपण एक महान कलाकार आहात. जशा कलाचा धर्म नाही तसेच त्याच प्रकारे अतिरेकी मानसिकतेच्या कोणतेही धर्म नाही. तुम्ही गोडसेला दहशतवादी म्हणू शकता, तुम्ही त्याला ‘हिंदू’ का म्हणता? कारण आपण मुस्लिम-बहुल भागात मते शोधत आहात हे आहे? विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला,थोडक्यात म्हणायचा तर ” कृपा करुण देशा ला वाटणारे विधान करू नए. आम्ही सर्व एक आहोत, जय हिंद “

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook