2 गावठी कट्टे बाळगणाऱ्या आरोपीला डोंबिवलीत अटक 

डोंबिवली – डोंबवली रामनगर येथील वृदावन हॉटेल जवळ फिरणाऱ्या हबीब रशीद शेख (27)यास डोंबिवली पोलिसांनी अटक केली असून त्यांचेकडे दोन गावठी कट्टे हस्तगत केले आहेत
काल वृदावन हॉटेल जवळ एक तरुण संशयास्पद रीतीने फिरत असताना पोलिसांनी त्याला हटकले तेव्हा त्याची झडती घेतली असता त्यांचेकडे 2 लोखंडी गावठी कट्टे (30 हजार रुपये किंमत)सापडले शिवाय 2 पितळी राऊंड ,या वस्तू सापडल्या विना परवाना शास्त्र बाळगण्याबद्दल त्याला अटक करण्यात आली.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email