गेल्या तीन वर्षात ‘स्फूर्ती’ क्लस्टर्सच्या 111 प्रस्तावांना मंजुरी
नवी दिल्ली, दि.०१ – गेल्या तीन वर्षात ‘स्फूर्ती’ अर्थात पारंपरिक उद्योग पुनरुज्जीवन निधी योजनेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने 111 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. योजनेंतर्गत खादी, काथ्या आणि ग्रामोद्योगांना वित्तीय सहाय्य देण्यात येते.
हेही वाचा :- मुंबईतल्या इएसआयसी रुग्णालय आगीत 10 जणांचे प्राण वाचविणाऱ्या सिद्धरामेश्वर यांना एक लाख रुपयांचे बक्षिस
गेल्या तीन वर्षात 72,400 व्यक्तींपर्यंत ही योजना पोहोचली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री (स्वतंत्र कार्यभार) गिरीराज सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना ही माहिती दिली.
Please follow and like us: