1 लाख 53 हजारांचा माल लांबवला
इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी चोरी
कल्याण : कल्याण पुर्वेकडील खडेगोलवली कमला देवी कॉलेजच्या बाजूला राय हेरिटेज या इमारतीचे काम सुरू आहे . जानेवारी महिन्यापासून ते आजमितीला या बांधकामच्या ठिकाणी कन्सिल स्टोक कोक व पितळेचे सामान असे मिळून एकूण 1 लाख 54 हजारांचा मुद्देमाल लंपास केला .ही बाब निदर्शनास येताच सदर बांधकाम व्यावसायिकाने कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Please follow and like us: