उद्या कल्याण – डोंबीवलीत पाणी नाही
कल्याण – आज २५ फेब्रुवारीला मोहने येथील पम्पिंग स्टेशनच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उद्या २६ फेब्रुवारीला कल्याण डोंबीवलीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.पालिकेचे कनिष्ठ अभियंता यांनी २७ फेब्रुवारीलाही पाणी कमी दाबाने येईलअशी माहीती दिलीय.तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरिने वापर करावा व पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन कल्याण- डोंबीवली जलशुधिकरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता अजय सुंलेभाविकर यांनी केले आहे.