आजच्या ठळक घडामोडी (१७ मे २०१८)
आजच्या ठळक घडामोडी
खालच्या लिंकवर क्लिक करा आणि वाचा
- श्री गणेश मंदीर संस्थान आणि विवेकानंद केंद्र डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने नित्य पाठातील वैदिक सूक्ते आणि पातंजल योगदर्शन या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित
- करून दाखवले म्हणणा-यांनी पळून दाखवले – मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार
- खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते तब्बल पावणे सहा कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
- ठाणे महानगरपालिकेचे २ लाचखोर लिपिकना ३ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
- वारजे मध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड
- धरगुती गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम स्थानिक गुंडांनी बंद पाडल्याने ठप्प
- पैशांच्या वादातून तरुणीला मारहाण
- अल्पवयीन विद्यार्थिनीवर नेपाळी वॉचमन ने केला बलात्कार,ठाकुर्ली बावन चाळ परिसरातील घटना
- राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाला केराची टोपली,डोंबिवलीतील इंदिरा चौकातील विकास काम रखडले
- मुंबई मध्ये राहणाऱ्या एका तरुणाला डोंबिवलीत दोन चोरट्यांनी लुटलं.
- डोंबिवली येथील औद्योगिक भूखंडांवरील ३०० अनधिकृत बांधकामे रडारावर ? १८ मे पासून कारवाई होणार
- चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा