८० हजारांची मिक्सर मशीन चोरली
कल्याण दि.२९ – मुंबई धरावी येथे राहणार अकबर शेख यांची इस्माईल संस कंपनीची आपली 80 हजार रुपयाची मिक्सर मशीन कल्याण शीळ रोड सोनारपाडा येथील ललित काटा येथे ठेवली होती. अज्ञात चोरट्यानी ही मशीनच चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानाकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: