६ मे ते १३ मे दरम्यान स्वामी विवेकानंद विद्यामंदीरच्या माजी विद्यार्थी संघातर्फे छंदवर्गांचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या माजी विद्यार्थी संघातर्फे छंदवर्ग आयोजित करण्यात येत आहे.2018 या वर्षात छंदवर्ग हा काही नाविन्यपूर्ण सेशन्स सोबत असेल.माजी विद्यार्थी संघाचा हा छंदवर्ग दिनांक ६ मे ते १३ मे दरम्यान स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर शाळेत दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० अशा ५ तासांत होईल.जास्तीत जास्त पालक व पाल्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी  विनंती माजी विद्यार्थी संघातर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भातील अधिक माहितीसाठी वैभव अहिनवे तसेच साहिल मोरे यांच्याशी अनुक्रमे ८४३३५१०४७४ व ८१०८९७३५४२ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email