४ डिसेंबरचा लोकशाही दिन रद्द

( श्रीराम कांदु )

ठाणे दि.१६:  जिल्हा परिषद आचारसंहितेमुळे ४ डिसेंबर रोजीचा ठाणे जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत ५ पंचायत समित्यांच्या निवडणुका तसेच अन्य जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्याने नोव्हेंबर, डिसेंबर २०१७ ची आचारसंहिता लागू झाल्याने ४ डिसेंबर रोजी आयोजीत कार्यक्रम होणार नाही यांची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email