स्विमिंग पुलमधे बुडणा-या मुलाला लाईफ गार्डने वाचवले
मुंबई-पोहता येत नसताना पाण्यात उडी घेतल्याने एक १४ वर्षीय बालक दादर स्विमिंग पुलमधे बुडू लागला. लाइफ गार्डने त्याला बाहर काढल्याने त्याचा जीव बचावला.यश चांदे असे त्याचे नाव असून तो या स्वीमिंग पूलचा नुकताच सदस्य झाला होता त्याला पोहता येत नाही. त्याने पाण्यात उडी घेतली आणि तो बुडू लागला. लाईफ गार्डने त्याला बाहेर काढले. आता त्याची तब्येत चांगली आहे.
Please follow and like us: