स्विफ्ट डिजायर कारने पेट घेतला

डोंबिवली जिमखाना येथील शिवम हॉस्पिटल समोर एका स्विफ्ट डिजायर कारने पेट घेतल्याची घटना काल रात्री घडली. रात्री साडेनऊ ते दहाच्या चालत्या कारला अचानक आग लागल्याने येथे थोडा काळ वाहतुक समस्या निर्माण झाली होती.अग्निशामक दलाला सदर वृत्त कळताच त्यांची गाडी घटना स्थळी दाखल झाली व त्यांनी ही आग नियंत्रणात आणली.दरम्यान या घटनेत कोणीही जखमी झाले नाहीं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email