स्वामी विवेकानंद विद्यामंदीरच्या माजी विद्यार्थी संघातर्फे छंदवर्गांचे आयोजन
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदीर विष्णुनगरच्या माजी विद्यार्थी संघातर्फे छंदवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ में ते१३ में दरम्यान हा छंदवर्ग संपन्न होणार असून दुसरी ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होवू शकतात .यासंदर्भातील अधिक माहितीसाठी वैभव अहिनवे तसेच साहिल मोरे यांच्याशी अनुक्रमे ८४३३५१०४७४ व ८१०८९७३५४२ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Please follow and like us: