सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लंपास
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील सागाव नांदिवली परिसरात राहणारे जयप्रकाश राय काल दुपारी वाजण्याच्या सुमारस बाजी प्रभू चौक बस स्थानका समोरून जात असतांना अज्ञात इसमाने हात चालाखीने त्यांच्या हातातील १० हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिश्वी लंपास केली .काही वेळाने त्यांना पिशवी चोरी झाल्याचे कळले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानाक्त तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे
Please follow and like us: