सेवा सोसायटी यांना आवाहन
ठाणे – कौशल्य विकास,रोजगार व उद्योजक विभागा तर्फे सुशिक्षित बेरोजगाराना रोजगार देणूयासाठी वस्तू व सेवा कर कार्यालय,ठाणे(प) या कार्यालयास १ वर्षा करीता साफसफाईचे काम द्यायचे आहे,इच्छुकानी आपले अर्ज सेवा सोसाट्याकडुन सादर करावेत. तसेच अपूर्ण किवा अटीची पुर्तता केली नसल्यस सेवा सोसायट्यांचा विचार केला जाणार नाही.या बाबतची संपूर्ण माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे या कार्यालयांच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.
Hits: 10