सुट्टे पैशांच्या बहाण्याने घातला ५० हजारांना गंडा
डोंबिवली – कल्याण पश्चिमेकडील राजनीकेतन इमारती मध्ये राहणारे तुळशीराम सिंग यांना सुट्ट्या पैशांची गरज होती .त्यांना अंबरनाथ येथे राहणारे नरेंद्र व संजय नावाच्या इसमाने सुट्टे पैसे देतो असे सांगत घेवून पैसे घेउन कल्याण मधील एका हॉटेल जवळ बोलवले त्या ठिकाणी सिंग यांनी त्यांना ५० हजार रुय्प्ये रोकड दिली त्यांना सिंग यांना एक लेदर बग दिली तसेच या बगेत सुट्टे पैसे असल्याचे सांगितले .व या दोघांनी तेथून काढता पाय घेतला काही वेळाने सिंग यांनी बग उघडून पहिली असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात या दोघा विरोधात तक्रार नोंदवली आहे.
Please follow and like us: