सुट्टीसाठी गावी गेलल्या कल्याणच्या मुलाचा व त्याच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यु
(म.विजय)
तिसगांव नाक्याजवळील समता सोसायटीच्या बाजुला असलेल्या चाळीत रहाणारे हेमंत रामपूरकर यांचा १६ वर्षाचा मुलगा कुमार प्रसन्न हेमंत रामपुरकर याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे .रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील फुणगुस खाडीत कुमार प्रसन्न व त्याचा मित्र कुमार साहिल दिनेश सावर्डेकर वय वर्ष १४ हा ही त्याचे सोबत पोहण्यासाठी गेले असता या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यु झाला आहे .हेमंत रामपुरकर हे कल्याण डोंबिवली महापालिकेत नोकरी करीत आहेत.
Please follow and like us: