सिलेंडरचे बाटले चोरले
डोंबिवली- कल्याण पश्चिम मुरबाड रोड येथे वैद्यवाडी येथे राहणारे समीर सावंत यांनी आपल्या घरामागील मोकळ्या जागेत सिलेंडरचे भरलेला व मोकळा असे दोन बाटले ठेवले होते अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास हे दोन्ही बाटले चोरून नेले या प्रकरणी समीर सावंत यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असुण या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: