सात वर्षीय मुलीवर अत्याचार
शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) – एका सात वर्षीय मुलीचे अपरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. विवाह समारभांमधून त्या मुलीचे अपरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला असे सांगण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना शाहजंहपूरा मध्ये घटली आहे. मुलीला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
Please follow and like us: