श्री गणेश मंदिर संस्थान आणि पयार्वरण दक्षता मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने “ पयार्वरण कट्टा ”

(श्रीराम कांदु)

डोंबिवली-पयार्वरण दक्षता मंडळ, डोंबिवली आणि श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने “ पयार्वरण कट्टा ” या कायर्क्रमाचे आयोजन शक्रवार ९ फेब्रुवारी ते११ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे.सदर कायर्क्रम श्री गणेश मंदिर संस्थान, २ रा मजला, वरद सभागृह, डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आला आहे.यात दिनांक ०९/०२/२०१८ रोजी संध्याकाळी ७ ते ९ सौ. वीणा गवाणकर यांची प्रगट मुलाखत ,१०/०२/२०१८ रोजी संध्याकाळी ७ ते ९ सौ. मिनल मांजरेकर यांचे व्याख्यान, शहर जैववैविध्य व त्याची जपणूक तर ११/०२/२०१८ रोजी संध्याकाळी ६ ते ८ खुले चचार्सत्र, स्थानिक पयार्वरण समस्या व त्याचे निराकरण असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.अधिक माहितीकरीता पयार्वरण शाळा येथे ०२५१-२८६२६२८, ९८२०९५०७१५,९८३३०४६६३४ या क्रमांकावर सकाळी १० ते ६ या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन सौ. रुपाली शाईवाले यांनी संस्थेच्या वतीने केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email