श्री गणेश मंदिर संस्थानातर्फे यंदा अधिक मासानिमित्त विशेष भागवत कथा
श्री गणेश मंदिर संस्थानातर्फे १७ में ते बुधवार दिनाक २३ में दरम्यान भागवत कथा
श्री गणेश मंदिर संस्थानातर्फे यंदा अधिक मासानिमित्त विशेष भागवत कथा गुरूवार दिनाक १७ में ते बुधवार दिनाक २३ में दरम्यान सायंकाळी ६:३० ते रात्रौ ८:४५ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.भागवताचार्य विवेक घळसासी (नागपुर) यांचा यात सहभाग असून ते कथा सादर करणार आहेत.श्री गणेश मंदिर संस्थान येथे संपन्न होणा-या या भक्तिपूर्ण कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
Please follow and like us: