श्रीगोंदा-दौंड बसचे चाक निखळले
श्रीगोंदा – नगरमध्ये श्रीगोंदा एसटी आगारातून सकाळी सुटणाऱ्या पहिल्या श्रीगोंदा-दौंड बसचे चाक निखळले.गाडीच्या मागील बाजूच्या चाकाला नट न लावल्यामुळे बस रस्त्यावरून धावत असतानाच गाडीचे चाक निखळून पडल्याचे सांगितले जाते..सुदैवाने एका ट्रक चालकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला असून एसटीमधील तब्बल ४२ प्रवाशांचा जीव वाचला असून मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.
Please follow and like us: