शेजारी राहाणा-या महिलेचा मोबाइल नंबर मागितल्याने हत्या

मुंबई – मुंबईच्या चेंबूर टीळक नगर मध्ये असलेल्या लोखंडे मार्ग येथे राहणा-या एका व्याक्तिची एका पति- पत्नी ने मिळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.दिनाक २१ मे रोजी रात्री राकेश शिंदे (३८) नावाचा व्यक्तिने शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा मोबाइल नंबर मागितला ज्यामुळे संतापलेल्या पतिपत्नीने मिळून राकेश याना  बेदम मारहाण केली तरीही राकेशच्या वागण्यात कसलाच सुधार झाला नाही. राकेशने परत महिलेच्या घरी जाऊन विचारले मला का मारले आणि परत महिलेकडून मोबाइल नंबर मागितला.याचा राग आलेल्या पतिपत्नीने त्याला एवढी बेदम मारहाण केली की राकेशचा मृत्यु झाला.या प्रकरणी डीसीपी परिमंडल झोन ६ चे शाहजी उमप यांना संपर्क केला असता  समजले कि ही घटना काल रात्री झाली आहे. आणि पोलिसांनी पती यशवंत घाड़े (३८) आणि त्याची पत्नी मिनी घाड़े (३५) यांना  या प्रकरणी अटक केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email