शुक्रवारी मुख्यमंत्री मीरा भाईंदर येथे

ठाणे –  मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पूर्वेकडे बांधलेले प्रमोद महाजन सभागृहासह मीरा रोड पूर्वेकडील रामदेव पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट या दोन वास्तूंचे उद्घाटन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी २ तारखेस सायंकाळी सात वाजता होणार आहे.आयडियल पार्क येथे हा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता मुख्यमंत्री हे प्रबोधनकार ठाकरे मैदान येथे  राजस्थानी होळी महा संमेलनात सहभागी होतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email