शाळेचा गेट पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी मुंबई – महापालिकेच्या शाळेचा गेट पडल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबई  येथे घडली.तर यात एक विद्यार्थी गंभीर जखमीदेखील झाला.सौरभ चौधरी असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो ५ वीत शिकत होता. यंदाच्या शालेय वर्षापासून ही शाळा सुरु होणार होती. पण त्याआधीच या शाळेच गेट पडल्याने तिथे खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याच्यात जीव गेला .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email