शनीचरणी १९ लाखांचा कलश अर्पण

शनिशिंगणापूर – अहमदाबाद येथील एका शनी भक्तांकडून सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा सोने व चांदी असणारा कलश शनीचरणी अर्पण करण्यात आला.५१० ग्रॅम सोने व ४२९० ग्रॅम चांदी असणारा हा कलश देवाचरणी अर्पण करण्यात आला आहे.मात्र,दान करणार्‍या भक्ताने आपले नाव सांगितले नाही.काल सायंकाळच्या महाआरतीनंतर हा कलश चौथर्‍यावर लावण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email