वृद्धेची चैन धूम स्टाईल ने लंपास 

कल्याण-कल्याण पश्चिम रामबाग चार येथील जे के पार्क सोसायटी गंगाराम अपार्टमेंट मध्ये राहणारे राजदूलारी राजपूत 75 या शनिवारी दुपारि सववा सात वाजण्याच्या सुमरास या याच परिसरातील चक्की समोरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने दुचाकी आली या दुचाकीबरील तरुणाने राजपूत यांच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीचे सोन्याची खेचून क्षणर्धात धूम ठोकली .या प्रकरणी राजपूत यानि महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करत पुढोल तपास सुरू केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email