विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी डीआरडीओकडून यशस्वी

नवी दिल्ली, दि.२६ – डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-30 MKI या विमानातून 500 किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब सोडून लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात आला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email