विमानाचे तिकीट बुक करत घातला ट्रव्हल एजंट ला घातला 87 हजारांना गंडा

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेकडील ओम गणेश कृपा सोसायटी मध्ये राहणारे राजी कारला यांना डॉ आशिष शर्मा नावाच्या एका इसामचा फोन आला त्याने विमानाचे तिकीट ऑनलाईण बुक करायचे असे सांगतिले त्यामुळे कारला यांनी तिकीट बुक करत पैशांची मागणी केली यावेळी शर्मा याने तिकिटाचे ८३ हजार ७०० रुपये ईमेल वर पाठवतो असे सांगितले .मात्र प्रत्यक्षात पैसे न आल्याने कारला यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले .कारला यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी डॉ आशिष शर्मा नावाच्या इसमा विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.