डोंबिवली – डोंबिवली मधील विद्यानिकेतन शाळेत शिकणाऱ्या सानिका संजय गायकवाड या मुलीने देखील ९९.०८ टक्के मार्क मिळवत यश संपादन केले .याबाबत बोलताना सानिकाने १० साठी अपार मेहनत घेतली अभ्यासासाठी वेळापत्रक तयार केले होते. वेळापत्रकानुसार अभ्यास करत यश संपादन केले मला इंजिनियर व्हायची इच्छा असल्याचे सानिकाने सांगितले.