वाहतूक पोलिसाला मारहाण

उल्हासनगर – रविवारी रात्री साडे नऊ च्या सुमारास वाहतूक पोलिसाला शिवागाळ करत मारहाण केल्याची घटना नेवाळी नाका येथे घडली असून वाहतूक पोलिस नाईक अजय सिरसाठ वाहतूक नियोजन करत असताना भास्कर बनसोडो व मनिष मिश्रा दुचाकीवर नशेच्या हालतीत आले व किरकोळ कारणावरून वाहतूक पोलिस सिरसाठ यांना शिवागाळ करत मारहाण केली. याप्रकरणी सिरसाठ यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email