वाढत्या चोरीमुळे डोंबिवली शहरात चिंतेचं वातावरण

डोंबिवली – वाढत्या चोरीमुळे संपूर्ण कल्याण मध्ये चिंतेचं वातावरण पसरल आहे. यात अजून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना कल्याण पूर्वेतील देशमुख होम्स परिसरात घडली असून सौरभ बोलोसे यांनी बुधवारी रात्री ८ वाजता च्या दरम्यान आपली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात नोंदवली असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.