वाडा येथे गुट्ख्याचा साठा जप्त

वाडा – आज सकाळी 7:30 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर पथकाने वाडा येथे अनधिकृत गुटखा वाहतूक करणारे इसम संजय यशवंत गांगुर्डे व मुकेश हरेशकुमार धिंग्रा दोघे राहणार उल्हासनगर यांचे ताब्यातील झायलो जीप क्रमांक.MH06-A W-8716 यातून उल्हासनगर येथे जाणारा १,७४,२००/- रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून पुढील कारवाई चालू आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email