लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन यांचा शनिवारी ठाणे दौरा
(श्रीराम कांदु)
लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन या शनिवार ३ फेब्रुवारी २०१८ रोजी ठाणे येथे येत आहेत. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४२ च्या वार्षिक परिषदेत त्यांची उपस्थिती राहील. रेमंड्स ग्राउंड, ठाणे पश्चिम येथे दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
Please follow and like us: