रेल्वेच्या दुरुस्ती -देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक
(म.विजय)
उपनगररीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर सिग्नल, यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्ती -देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.मध्ये रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप धीम्य मार्गावर दुरुस्ती च काम असणार आहे , सकाळी 11.20 ते 4.20 पर्यंत दुरुस्तीची काम करण्यात येणार आहे , ब्लॉक दरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावर अप धीम्या वाहतूक अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे, त्यामुळे रेल्वेचं वेळा प्रत्रक कोलमडणार आहे.
Please follow and like us: